सर्व सम्पत्ती जप्त होऊन बीड जिल्ह्यात लोकोपयोगी कामांसाठी वापरावी आणी पुन्हा घरगडी म्हणून सरकारी बंगल्यात कराड ला ठेवावा हा तर मोहरा सापडला पण त्याच्या धन्याचे काय?
धनूभाऊला मोदी पण घाबरतात असा एक व्हिडिओ शोशल मिडिया वर कायम ऐकत असतो आम्ही. भाऊ तु धनूभाऊला सोडून पवारां कडे बोट करतोय ते चुकीचे आहे ते तर फार घाबरतात धनूभाऊला 🙏
खुन करून फेकून दिल्यावर संपत्ती जमनारच आणी त्यात धनू भाऊ पाठीशी आहे तिथे काय कमी हो गुंडा राज कदाचित तो दाऊद बरा त्यानी अशा पद्धतीने खुन केलाय हे ऐकले नाही निच माणूस
बीड प्रकरणातील मुख्य आरोपी कराड यांची पूर्ण संपत्ती न्यायालयाने जप्त केली पाहिजे
काहीही खरं वाटत नाही😊
6 महिन्यांनी जप्ती मालमत्ता वापस भेटते
मुंडेचा नोकर एवढा गबबर तर मुंडे घराणे किती गबबर असेल याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
मुडेचा नोकर जर एवढा गबाबर झाला असेल तर गोपीनाथ मुडे, पंकजा मुडे, प्रीतम मुडे, धनंजय मुडे यांनी किती लुटले असेल
कारखाणे कपंन्या जमीन प्लॉटिंग भरपूर 1998
बीड ला माफिया जिल्हा घोषित करून वाल्मिकी कराड ची सर्व संपत्ती जप्त करा
सर्व सम्पत्ती जप्त होऊन बीड जिल्ह्यात लोकोपयोगी कामांसाठी वापरावी
आणी पुन्हा घरगडी म्हणून सरकारी बंगल्यात कराड ला ठेवावा
हा तर मोहरा सापडला पण त्याच्या धन्याचे काय?
शरद पवार / अजित पवार चा पाठिंबा असल्याशिवाय हे मोठे झालेत का ?
धनूभाऊला मोदी पण घाबरतात असा एक व्हिडिओ शोशल मिडिया वर कायम ऐकत असतो आम्ही. भाऊ तु धनूभाऊला सोडून पवारां कडे बोट करतोय ते चुकीचे आहे ते तर फार घाबरतात धनूभाऊला 🙏
याचा अर्थ ह्यानी महारास्ट किती लुटला बघा दादा बघा पवार साहेब असे किती आहेत अर्थ खात तुमच्या ठेवा लुटा लुटा
गरीबाला टॅक्स लावतात याच्या प्रॉपर्टीला काय बीजेपी सरकार झक मारतय काय
शरद पवार साहेबांच्या पुर्वीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची संपत्तीची माहिती काढा
अश्या लोकांमुळे गरिबी वाढत आहे 🤬
धनंजय मुंडे आणि कराडची जमीन जप्त करावी एवढी ईश्वर चरणी प्रार्थना जय ओ बी सी
बीडचा विकास आजपर्यंत या मुंढे राजकारणामुळे झाला नाही हे लिहुन देतो जय ओ बी सी
कराड ती संपत्ती गेल्या पाच वर्षात भरमसाठ वाढली.कुठले सरकार आणि मंत्री जबाबदार हे सांगण्याची आवश्यकता नाही
सत्तेचा वापर करून हे जमीनी बळकवतात
खुन करून फेकून दिल्यावर संपत्ती जमनारच आणी त्यात धनू भाऊ पाठीशी आहे तिथे काय कमी हो गुंडा राज कदाचित तो दाऊद बरा त्यानी अशा पद्धतीने खुन केलाय हे ऐकले नाही निच माणूस
बीडचा विकास का नाही होत यावरून दिसून येते
Walmik chi evdi asel ter tenche netechi kiti walmikche dupat asel eyakteche kam nahi nuste walmikla dosh ka
He samptti Dhanajay Munde chich Ani paryayane karadchi pan
ते edi वाले गायब झाले का आता
खोटी माहिती आहे ही.... पंधरा लाख कोटी म्हणजे महाराष्ट्राचे पाच वर्षाचे बजेट असते...
2 पत्नी
एक
Danu bol ki propartibabat
आरे भावांनो हे समजून घेतले तर बरं होईल.कुठन आलं आहे हे सगळं डोळे उघडा